» अष्टमी २०२३ - श्री महालक्ष्मी पूजनसर्व सभासदांनी समक्ष सहपरिवार श्री महालक्ष्मी पूजन तसेच दर्शनाचा लाभ घ्यावा हि विनंती. ज्यांना प्रत्यक्ष प्रसाद मंगल कार्यालय, गंगापूर रोड, नाशिक येथे येणे शक्य होणार नसेल त्यांनी ऑनलाईन दर्शनाचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. |
» स्नेहबंध मैत्रिणींचा - डॉ. मृण्मयी रानडेशनिवार दि. २४ जून २०२३ रोजी डॉ. मृण्मयी रानडे (लवाटे) (B.D.S.) यांचा मौखिक आरोग्य आणि उपाय याविषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
|
» श्री परशुराम जन्मोत्सव, वेद पुरस्कार व अमृत महोत्सवी सोहळा २०२३संस्थेतर्फे शनिवार दि. २२ एप्रिल २०२३ (अक्षय तृतीया) रोजी (संध्या. ६ वाजता) श्री परशुराम जयंतीच्या दिवशी प्रसाद मंगल कार्यालय, नाशिक येथे परशुराम वेद पुरस्कार तसेच अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.
|