अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि।।
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik

Chitpavan News and Events News & Events

First  12345 Next » Last

» डॉ. मनिष बापये यांचे कडून श्री परशुराम भवनसाठी देणगी

Dr. Bapaye Donation
आज डॉ. मनिष बापये यांचे कडून संस्थेस रुपये दहा लाखाचा पहिला चेक प्राप्त झाला एकूण सोळा लाख देणगी डॉ. बापये यांनी देण्याचे मान्य केले असून उर्वरित देणगी ते पुढील आर्थिक वर्षात देणार आहेत.

नवीन श्री परशुराम भवन मधील एक हॉल ला डॉ.बापये सभागृह असे नाव देण्याचे योजिले आहे सदर देणगी मिळवण्यासाठी प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री पवन भगुरकर यांचे सहकार्य लाभले.
डॉ. बापये कुटुंबीयांचे पुढील काळात असेच सहकार्य मिळेल

धन्यवाद!
चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक.



» स्नेहबंध मैत्रिणींचा - आनंद मेळावा २०२३

शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ वेळ: दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत
स्थळ: गोपाळ मंगल कार्यालय, पंचवटी, नाशिक

स्टॉलसाठी इच्छूक मैत्रिणींनी (खालील नमूद केलेल्या अटीशर्थींसह) २२ तारखेच्या आत नोंदणीसाठी संपर्क करणे, तसेच सर्वांनी मेळाव्यास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थिती लावून त्यातील रंजक खेळांचा आणि चविष्ट पदार्थांचा नक्की आस्वाद घ्यावा ही विनंती!

अधिक माहितीसाठी क्लिक करा

- चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक



» परशुराम भवन नूतन वास्तू भूमिपूजन सोहळा - सस्नेह निमंत्रण


parshuram-bhavan-new-buliding-bhumi-pujan



First  12345 Next » Last

Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Copyright © NasikChitpavan All Rights Reserved.
Powered By: SSDGM