News Details
अष्टमी २०२३ - श्री महालक्ष्मी पूजनसर्व सभासदांनी समक्ष सहपरिवार श्री महालक्ष्मी पूजन तसेच दर्शनाचा लाभ घ्यावा हि विनंती. ज्यांना प्रत्यक्ष प्रसाद मंगल कार्यालय, गंगापूर रोड, नाशिक येथे येणे शक्य होणार नसेल त्यांनी ऑनलाईन दर्शनाचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* लिंक २१/१०/२०२३ संध्या. ६:४५ नंतर कार्यान्वित होईल याची कृपया नोंद घ्यावी. Facebook Live |