» संस्थेचा CBS नाशिक जवळील प्लॉट विकणे आहेसंस्थेचा नाशिक CBS जवळील प्लॉट (बंगल्यासह) आहे तसे ह्या तत्वावर विकणे किंवा नाशिक परिसरात 25 किमी पर्यंत जागेला जागा ( as per valuation) ह्या प्रकारे देणे आहे. इच्छुकांनी गद्रे मंगल कार्यालय येथे 0253 2576241 ह्या क्रमांकावर ऑफिस वेळात संपर्क करा.
|
» वर्धापन दिन - गुणगौरव समारंभचित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक चा वर्धापन दिन दि. १५/९/२०१८ रोजी संपन्न होत आहे. याच दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील आयोजित करण्यात आला असून ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारत संचार निगम लिमिटेड , नाशिकचे महाप्रबंधक श्री. नितीन महाजन उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंतांना प्रोत्साहित करावे ही विनंती!
|
» वैयक्तिक माहिती अर्ज - महत्त्वाची सूचना*महत्त्वाची सूचना: |