अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि।।
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik

Chitpavan News and Events News & Events

First « Previous 123456 Next » Last

» श्रावणी कार्यक्रम

संस्थे तर्फे प्रति वर्षी आयोजित करण्यात येणारा श्रावणी हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 या दिवशी गद्रे मंगल कार्यालय, गोळे कॉलनी नासिक येथे आयोजित करण्यात आला आहे .कार्यक्रम सकाळी बरोबर सात वाजता सुरू होईल. येताना पळी, फुलपात्र, ताम्हण, लोटी व बसण्यासाठी आसन, जानवी जोड घेऊन यायचे आहे. - चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक



» अष्टमी २०२१ - श्री महालक्ष्मी पूजन

ह्यावर्षीदेखील कोव्हिड-19 च्या परिस्थिती मुळे सर्वांना प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्याकरता एकत्र येणे शक्य नाहीये. म्हणून चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक ह्यांनी We MH-15 आणि संविद जोगळेकरांच्या मदतीने आपल्या सर्वांसाठी virtual दर्शनाचे आयोजन केले आहे.

ह्या वर्षी आपण सर्वजण घरात बसूनच थेट आपल्या मोबाईल वर देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता.

स्थळ: काका गद्रे मंगल कार्यालय, नाशिक. दि. १२/१०/२०२१ वेळ: संध्या. ६:३० वाजता

YouTube Link: https://youtu.be/FiyNdhiemes
Facebook Link: https://www.facebook.com/Nasik-Chitpavan-Online-111749571280027/live_videos/


वरील लिंक जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करून दर्शनाचा लाभ घ्यावा

🙏🏻🙏🏻
संस्थेचे सर्व पदाधिकारी



» अष्टमी २०२० - श्री महालक्ष्मी पूजन

कोविड-19 च्या परिस्थिती मुळे सर्वांना प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्याकरता एकत्र येणे शक्य नाहीये. म्हणून चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक ह्यांनी We MH-15 संविद जोगळेकरांच्या मदतीने आपल्या सर्वांसाठी virtual दर्शनाचे आयोजन केले आहे.

ह्या वर्षी आपण सर्वजण घरात बसूनच थेट आपल्या मोबाईल वर देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता.

दि. २३/१०/२०२० वेळ: संध्या. ६ वाजता

https://youtu.be/3HHPrLu6600

वरील लिंक जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करून दर्शनाचा लाभ घ्यावा

🙏🏻🙏🏻
संस्थेचे सर्व पदाधिकारी



First « Previous 123456 Next » Last

Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Copyright © NasikChitpavan All Rights Reserved.
Powered By: SSDGM