» चित्तपावन युवक मंडळ व्याख्यानचित्तपावन युवक मंडळ, नाशिक आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान |
» अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा २०१८संस्थेतर्फे बुधवार दि. १८ एप्रिल २०१८ (अक्षय तृतीया) रोजी श्री परशुराम जयंती या दिवशी अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.
|
» सामुदायिक व्रतबंधनचित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंधन सोहळा वैशाख कृ. ६, शके १९४० रविवार दिनांक ६ मे २०१८ रोजी सकाळी ११.२२ वा. आयोजित केला आहे. व्रतबंधन सोहळा संस्थेच्या गद्रे मंगल कार्यालयात होईल. अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी काका गद्रे मंगल कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. वेळ : सकाळी १० ते १ आणि दुपारी ४ ते ८
|