स्नेहबंध मैत्रिणींचा - डॉ. मृण्मयी रानडेशनिवार दि. २४ जून २०२३ रोजी डॉ. मृण्मयी रानडे (लवाटे) (B.D.S.) यांचा मौखिक आरोग्य आणि उपाय याविषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा ही नम्र विनंती.ठिकाण: राणी भवन , आग्रा रोड, नाशिक वेळ: संध्या. ५:३० वा. |