News Details
र.के.पटवर्धन स्मृती श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळार.के.पटवर्धन स्मृती श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळाशुभहस्ते मा. ना. देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रमुख उपस्थिती मा. ना. गिरीशजी महाजन (जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती. रविवार, दि. ०१ जून, २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता स्थळ-: गुरुदक्षिणा हॉल,बीवायके कॉलेज कॅम्पस,श्रद्धा पेट्रोल पंपासमोर,कॉलेज रोड,नाशिक *( पार्किंगची व्यवस्था बीवायके कॉलेज कॅम्पस येथे करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याची बाटली आणि मोठी पर्स/बॅग सभागृहात नेता येणार नाही. पाण्याची व्यवस्था सभागृहात करण्यात आलेली आहे.) आपले विनीत विजय साने अध्यक्ष,चित्तपावन ब्राह्मण संघ,नाशिक विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी सदस्य (सर्वशाखीय ज्ञाती बांधवांना अत्यंत आग्रहाचे निमंत्रण.आपण सर्वांनी यावे ही नम्र विनंती.) संपूर्ण निमंत्रण पत्रिका इथे वाचू शकाल. |