संस्थेचा CBS नाशिक जवळील प्लॉट विकणे आहेसंस्थेचा नाशिक CBS जवळील प्लॉट (बंगल्यासह) आहे तसे ह्या तत्वावर विकणे किंवा नाशिक परिसरात 25 किमी पर्यंत जागेला जागा ( as per valuation) ह्या प्रकारे देणे आहे. इच्छुकांनी गद्रे मंगल कार्यालय येथे 0253 2576241 ह्या क्रमांकावर ऑफिस वेळात संपर्क करा.अधिक माहितीसाठी क्लीक करा. |