News Details
वर्धापन दिन - गुणगौरव समारंभचित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक चा वर्धापन दिन दि. १५/९/२०१८ रोजी संपन्न होत आहे. याच दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील आयोजित करण्यात आला असून ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारत संचार निगम लिमिटेड , नाशिकचे महाप्रबंधक श्री. नितीन महाजन उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंतांना प्रोत्साहित करावे ही विनंती!कार्यक्रम स्थळ : काका गद्रे मंगल कार्यालय, नाशिक दि. १५/ ९ /२०१८ , वेळ: संध्या. ६ वाजता धन्यवाद ! चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक |