News Details
अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा २०१८संस्थेतर्फे बुधवार दि. १८ एप्रिल २०१८ (अक्षय तृतीया) रोजी श्री परशुराम जयंती या दिवशी अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.तरी ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे अशा ज्येष्ठ व्यक्तींची नांवे त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण माहितीसह काका गद्रे मंगल कार्यालयात १५ एप्रिल २०१८ च्या आत द्यावीत अशी विनंती कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आली आहे. धन्यवाद! चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक |