News Details
पंचवार्षिक निवडणूक 2022 - 2027=== पंचवार्षिक निवडणूक संदर्भात विशेष सूचना ===संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात खालील कार्यकारिणी 2022 ते 2027 या काळा करता बिनविरोध निवडून आली. दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या सर्व साधारण सभेत नवीन कार्यकारिणी तसेच सल्लागार मंडळावर प्रा. प्रभाकर केळकर व उद्योजक श्री. देवेंद्र बापट यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत स्वीकृत सदस्यपदी श्री. हेमंत वाड व सौ. सुवर्णा सहस्रबुद्धे व अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून CA विद्यासागर जोशी यांची निवड करण्यात आली. त्याच बरोबर श्री. चंद्रशेखर रानडे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवडण्यात आले. - चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा » चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक कार्यकारिणी 2022 - 2027 |