Photo Album - Shri Parshuram Bhavan Lokarpan Sohola 2025
चित्तपावन ब्राह्मण संघ नाशिक या संस्थेच्या र.के.पटवर्धन स्मृती श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री ना.श्री गिरीशजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी गुरुदक्षिणा सभागृहात अपूर्व सोहोळयात संपन्न झाले.
या प्रसंगी मोठया संख्येने सभासद बंधू भगिनी, संस्थेचे विश्वस्त, सन्माननीय देणगीदार उपस्थित होते.ह्या कार्यक्रमात संस्थेच्या या प्रकल्पास उदारहस्ते देणगी देणाऱ्या काही देणगीदारांचा प्रातिनिधिक स्वरूपात मा.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Click the thumbnail to see the enlarged view.
First Last
First Last
« Back To Main Gallery