News Details
सामुदायिक व्रतबंधनचित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंधन सोहळा वैशाख कृ. ६, शके १९४० रविवार दिनांक ६ मे २०१८ रोजी सकाळी ११.२२ वा. आयोजित केला आहे. व्रतबंधन सोहळा संस्थेच्या गद्रे मंगल कार्यालयात होईल. अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी काका गद्रे मंगल कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. वेळ : सकाळी १० ते १ आणि दुपारी ४ ते ८* ही सोय सर्व ज्ञातीबांधवांसाठी आहे. |