श्री परशुराम जन्मोत्सव, वेद पुरस्कार व अमृत महोत्सवी सोहळा २०२३संस्थेतर्फे शनिवार दि. २२ एप्रिल २०२३ (अक्षय तृतीया) रोजी (संध्या. ६ वाजता) श्री परशुराम जयंतीच्या दिवशी प्रसाद मंगल कार्यालय, नाशिक येथे परशुराम वेद पुरस्कार तसेच अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.तरी सर्व सभासदांनी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित रहावे तसेच यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्वरूची भोजनाचाही लाभ घ्यावा अशी विनंती कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आली आहे. धन्यवाद! चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक *सविस्तर निमंत्रण पत्रिकेसाठी क्लिक करा. |