News Details
गणेशोत्सव २०२२ कार्यक्रम पत्रिकाश्री गणेश प्रतिष्ठापना बुधवार दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वा. गद्रे मंगल कार्यालयात होणार असून सभासदांनी उत्साहाने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.- चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक सविस्तर कार्यक्रम पत्रिकेची लिंक |