News Details
स्नेहबंध मैत्रिणींचा - आनंद मेळावा २०२३शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ वेळ: दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंतस्थळ: गोपाळ मंगल कार्यालय, पंचवटी, नाशिक स्टॉलसाठी इच्छूक मैत्रिणींनी (खालील नमूद केलेल्या अटीशर्थींसह) २२ तारखेच्या आत नोंदणीसाठी संपर्क करणे, तसेच सर्वांनी मेळाव्यास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थिती लावून त्यातील रंजक खेळांचा आणि चविष्ट पदार्थांचा नक्की आस्वाद घ्यावा ही विनंती! अधिक माहितीसाठी क्लिक करा - चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक |