डॉ. मनिष बापये यांचे कडून श्री परशुराम भवनसाठी देणगी![]() आज डॉ. मनिष बापये यांचे कडून संस्थेस रुपये दहा लाखाचा पहिला चेक प्राप्त झाला एकूण सोळा लाख देणगी डॉ. बापये यांनी देण्याचे मान्य केले असून उर्वरित देणगी ते पुढील आर्थिक वर्षात देणार आहेत. नवीन श्री परशुराम भवन मधील एक हॉल ला डॉ.बापये सभागृह असे नाव देण्याचे योजिले आहे सदर देणगी मिळवण्यासाठी प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री पवन भगुरकर यांचे सहकार्य लाभले. डॉ. बापये कुटुंबीयांचे पुढील काळात असेच सहकार्य मिळेल धन्यवाद! चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक. |