वृध्दाश्रम संकल्पआपली संस्था वृद्धाश्रमाची उभारणी करणार आहे. त्याकरिता नासिक परिसरामध्ये दोन ते तीन एकर जमीन हवी आहे. ही जमीन नाशिकपासून साधारणत: ३० कि.मी. परिघात असावी. शक्यतो डांबरी रोडला लागून असल्यास वृद्धाश्रमासाठी सोयीचे होईल. संस्था जागेचा योग्य तो मोबदला देऊन जागा खरेदी करेल किंवा आपल्यापैकी कोणाची जागा देणगी स्वरुपात द्यायची असल्यास संस्था त्याबाबतही विचार करेल. अशी जागा कोणाच्या माहितीत असल्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय साने किंवा कार्यकारिणी सदस्य यांचेशी संपर्क साधावा.श्री. विजय साने [अध्यक्ष] - ९४२३९६२५४७ श्री. अभय खरे [कार्यवाह] - ९८२२०६६९१५ श्री. सुधीर दामले [कार्यकारिणी सदस्य] - ९८९०९३३०१८ श्री. चंद्रशेखर रानडे [कार्यकारिणी सदस्य]- ९४२२२४६८७८ |