वैयक्तिक माहिती अर्ज - महत्त्वाची सूचना*महत्त्वाची सूचना:============== चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक सध्या नोंदणीकृत असलेले सदस्य, त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर सदस्य नसलेले चित्तपावन ज्ञाती बांधव आणि भगिनी यांचा एकत्रित असा डेटाबेस तयार करीत असून याकामी ह्या सप्टेंबर महिन्याच्या चित्तपावन मित्र अंकात आम्ही दोन भाषांमध्ये (मराठी आणि इंग्रजी) वैयक्तिक माहिती अर्ज दिले आहेत. तरी ज्यांना ऑफलाईन अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी अंकात दिलेल्या पानावर कोणत्याही एका भाषेत पूर्ण माहिती भरून सदर अर्ज गद्रे कार्यालयात कामाच्या वेळांत (सोम. ते शनि. - सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते संध्या. ६:३० ) समक्ष जमा करणे. तसेच ऑनलाईन अर्ज भरू इच्छीणाऱ्यांसाठी खालील प्रमाणे लिंक्स असतील. English Form किंवा Marathi Form कोणत्याही एका भाषेत अर्ज भरणे. धन्यवाद! चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक. |